Brihan Maharashtra Mandal
 
My Marathi (माय मराठी)
मंडळाचे मुखपत्र मायमराठी चे मासिक प्रकाशन होते
मायमराठी आजीवन सदस्यांना मासिक निशुल्क पाठ्विण्यात येते
My Marathi
त्रैमासिक अंक एप्रिल 2017
सल्लागार संपादक मंड्ळ संपादक प्रकाशक
अनुराधा जामदार
सूर्यकांत कुलकर्णी
मेघना निरखीवाले
सुधीर परेतकर
दिवाकर जोशी
अरविंद जवळेकर
प्रा. रमेश खांडेकर
विनीता धर्म
अश्विन खरे शेखर किबे उपाध्यक्ष
१३२ए तिलकपथ इंदूर म.प्र.
फोन नं ९४२५०५६४२३
बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली
१००५६ मुल्तानी ढांडा , पहाडगंज पोलिस स्टेशन समोर , पहाडगंज,
नवि दिल्ली – ११००५५
फोन नं ०११-२३५२३५९५
 
 
बृहन माय मराठी या नावाने मुखपत्राचे प्रकाशन

बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या प्रचार-प्रसारासाठी कार्याचा प्रचार करण्यासाठी, बृहन्महाराष्ट्रातील प्रतिभावंत, व्यावसायिक, उद्योजक यांची ओळख निर्माण करण्यासाठी संस्थेतर्फे बृहन माय मराठी या नावाने एक मुखपत्र दर तीन महिन्यांनी इंदूर येथून प्रकाशित केले जाते. संपूर्ण भारतभरात मुखपत्राच्या 10000 प्रती वितरित केल्या जातात. सदस्यांना हे मुखपत्र नि:शुल्क वितरीत केले जाते.

संपादक-प्रकाशक : श्री. अश्विन खरे, 132, टिळकपथ, इंदूर – 452007 (म.प्र.)
मोबाईल क्र. 09425056423 E-mail: khare.ashvin@gmail.com

 
माय मराठी जाहिरात दर
कव्हर पेज क्रम 2 व 3 रु.15000/- कलर - प्रती अंक
अंतिम कव्हर पेज रु.30000/- कलर - प्रती अंक
पूर्ण पेज (ब्लॅक-व्हाईट) रु.10000/- - प्रती अंक
अर्ध पेज (ब्लॅक-व्हाईट) रु. 5000/- - प्रती अंक
व्यक्तिगत सदस्य व सदस्य संस्था यांना आपल्या परिजनांना शुभेच्छा देण्यासाठी रु.500/-
(1 कॉलम 5 सेमी उंची) - प्रती अंक
 
Click on image Click on image Click on image Click on image
       
Click on image Click on image Click on image
Click on image for
large view
Powered by SynQues   Copyright © 2012 www.bmmindia.org   Disclaimer | Privacy Policy | Sitemap