Brihan Maharashtra Mandal
 
Membership (सभा सदस्यता)
बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्लीची सदस्यता खालील व्यक्तिंना दिली जाते. जर आपण या नियमात बसत असाल तर आपल्या क्षेत्रातील आमच्या विभागीय कार्यवाहांशी संपर्क करावा ज्यांचे फोन नंबर व पत्ता आमच्या वेबसाईट www.bmmindia.org वर दिलेला आहे.
  • सदस्यता घेणारी व्यक्ती बृहन्महाराष्ट्रातील निवासी असावी. बृहन्महाराष्ट्रातील म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यातील असावी.
  • जर बृहन्महाराष्ट्रातील रहिवासी असाल तर आपल्याला आमच्या त्या राज्यातील विभागीय कार्यवाहांशी संपर्क करावा लागेल. 
  • आजीवन सदस्यता शुल्क

रु.1000/-

  • संरक्षक सदस्यता शुल्क
रु.5000/-
  • संस्थागत सदस्यता शुल्क
रु. 2000/- (पंधरा वर्षासाठी) राहील.
  • बृहन्महाराष्ट्रातील रजिस्टर्ड मराठी संस्थांनाही संस्थागत सदस्यता घेता येईल.

सदस्यतेसाठी निर्धारित आवेदन पत्र प्राप्त करावे.

 
Powered by SynQues   Copyright © 2012 www.bmmindia.org   Disclaimer | Privacy Policy | Sitemap