Brihan Maharashtra Mandal
 
Guest House (सदनिका)
बृहन्महाराष्ट्रातील व महाराष्ट्रातील लोकांसाठी पहाडगंज नवी दिल्लीच्या सदनिकेत निवासी व्यवस्था अत्यंत कमी दरात उपलब्ध आहे. महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक सहयोगाने ही सदनिका बांधली गेली आहे. सदनिकेत तीन ए.सी. रुम (पहिला, दुसरा व तिसरा मजला – रोड साईड)  – डबल बेड ज्याला लॅट्रिन बाथरुम संलग्न आहे. तीन नॉन ए.सी. रुम (तिसरा मजला 2 रुम व टॉप फ्लोअर-1) कॉमन लॅट्रिन बाथरुम, उन्हाळ्यात कुलर उपलब्ध. डॉरमेट्री संख्या –2, क्षमता एकुण 10 व्यक्ती, शाळा ट्रिपसाठी व्यवस्था. बीएमएमच्या सदस्यांना निवासी शुल्कात 25% सवलत उपलब्ध आहे. सदनिकेत हॉटेल सारखी व्यवस्था नसली तरी मराठी व्यक्तीला सुरक्षितता व आत्मीयता देण्यासाठी मंडळ प्रतिबध्द आहे.
 
सदनिका संपर्क

10056, गल्ली नं.2, मुलतानी ढांडा, पहाडगंज, पुलिस स्टेशन के सामने, नई दिल्ली-110055
फोन क्र. 011 23523595  मोबाईल क्र.09968281918   E-mail: bmmdelhi@rediffmail.com 

 1. सदनिका नवी दिल्ली रेल्वे स्टेशन पासून सुमारे 2 कि.मी. अंतरावर आहे.
 2. निजामुद्दीन रेल्वे स्टेशनपासून सुमारे 13 कि.मी. अंतरावर आहे.
 3. पुरानी दिल्ली रेल्वे स्टेशनपासून सुमारे 8 कि.मी. अंतरावर आहे.
 4. विमानतळापासून सुमारे 12 कि.मी. अंतरावर आहे
बुकिंग़ राशी- सदस्यांसाठी सहयोग राशी
 1. तीन एसी रुम (अटॅच बाथरुम) रु.800/- डबल बेड रुम प्रती दिन-दोन व्यक्ती. अतिरिक्त बेड साठी रु.200/- प्रती व्यक्ती येकी
 2. तीन नॉन एसी रुम रु.600/- डबल बेड रुम प्रती दिन-दोन व्यक्ती. अतिरिक्त बेड साठी रु.200/- प्रती व्यक्तीकी
 3. डॉरमेटरी एसी - प्रत्येकी 10 व्यक्ती - सहयोग राशी रु.200/- प्रती व्यक्ती
 4. डॉरमेटरी नॉन एसी - प्रत्येकी 10 व्यक्ती - सहयोग राशी रु.150/- प्रती व्यक्ती

अग्रिम बुकिंग साठी “ बृहन्महाराष्ट्र मंडळ भवन संचालन समिती” या नावाने नवी दिल्ली वर ड्राफ्ट दिल्लीच्या पत्त्यावर पाठवावा.  

सूचना

कृपया नोट करावे की सदनिकेत टीव्ही, रुम सर्विस व कॅन्टीन सुविधा उपलब्ध नाही.
सोबत येताना आय.डी.प्रूफ (Election Card/Driving Licence/Aadhar Card/Passport only. Pan Card not valid) आणावे.
कोणतीही सूचना वा तक्रार असल्यास आपण श्री.रवि गि-हे, प्रधान कार्यवाह 09850396080 E-mail: ravi.girhe@yahoo.com  व श्री. विलास बुचके, कार्याध्यक्ष 09303135972 E-mail: buchkevilas@yahoo.com यांचेशी संपर्क करु शकता.

 
संपर्क / Contact us
 • श्री. विलास बुचके, कार्याध्यक्ष 
 • श्री. शेखर कीबे, उपाध्यक्ष 
 • श्री. रवि गि-हे, प्रधान कार्यवाह 
Powered by SynQues   Copyright © 2012 www.bmmindia.org   Disclaimer | Privacy Policy | Sitemap