Brihan Maharashtra Mandal
 
Gallery (छायाचित्र विथिका)
बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्लीची अखिल भारतीय संगीत स्पर्धा (गौरव बृहन्महाराष्ट्राचा) सागर - मध्यप्रदेश येथे संपन्न.
स्पर्धेत प्रथम स्थान – श्री. योगेश रामदास – बेळगांव – कर्नाटक, द्वितीय स्थान – कु. अबोली देशपांडे – हैद्राबाद – आंध्रप्रदेश आणि तृतीय स्थान – कु. तन्वी पांडे - भिलाई – छत्तीसगढ यांनी प्राप्त केले. स्पर्धकांना अनुक्रमे रु.१००००/-, रु.७५००/- आणि रु.५०००/- नगदी पुरस्कार प्रदान करण्यात आले याशिवाय विजेत्यांना बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे चांदीची शिल्डही देण्यात आली.
 
 
Powered by SynQues   Copyright © 2012 www.bmmindia.org   Disclaimer | Privacy Policy | Sitemap